Message from Principal

India truly lives in villages and we are proud to be a rural college. Affiliated to University of Mumbai, this college has achieved many awards and is stepping forward to become one of the best colleges in University of Mumbai. 


खरा भारत हा खेड्यापाड्यात राहतो. आमचे महाविद्यालय ग्रामीण असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुंबई विद्यापीठाशी सल्लग्ना असलेल्या आमच्या महाविद्यालयाने अनेक गौरव व पारितोषिके मिळवली आहेत. आमची गणना मुंबई विद्यापीठाच्या सर्वोत्तम महाविद्यालयांमध्ये व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास हा ध्यास घेऊन शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली.L

Principal,
Sheth J. N. Paliwala College

Dr. Anjali Puranik